Nashik Shivshahi bus | नाशिकमधून सुटली खाजगी कंपनीची शिवशाही बस | Sakal Media

2021-11-11 1

Nashik Shivshahi bus | नाशिकमधून सुटली खाजगी कंपनीची शिवशाही बस | Sakal Media
Nashik : ठक्कर बाजार बस स्थानक येथुन खाजगी कंपनीची शिवशाही बस सोडण्यात आली. दरम्यान एस टी महामंडळ अधिकारी यांनी या एसटीला संरक्षण देण्यात आळे, मात्र पोलिसांचे संरक्षण मिळाले नसल्याची माहिती प्रसन्न पर्पल कंपनीच्या व्यवस्थापकानी दिली. (व्हिडिओ - केशव मते) (Shivshahi bus of a private company)
#Nashik #Privatebus #STbus #Shivshahibus #Police

Videos similaires